फिटनेस आणि अॅसिडिटी नियंत्रणासाठी अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकरचा सोपा पण प्रभावी फॉर्म्युला म्हणाली
pratiksha shivankar health diet remedy : प्रतीक्षा शिवणकर ने तिच्या साध्या, घरगुती आहारामुळे आणि वेळेच्या शिस्तीमुळे अॅसिडिटीचा त्रास कसा दूर झाला, हे सांगत फिटनेसविषयी महत्त्वाच्या टिप्स शेअर केल्या.