अभिनेता प्रतीक देशमुख आणि श्रुती भोसले यांचा राजेशाही विवाह सोहळा; सोशल मीडियावर शेअर केला वेडिंग अल्बम
pratik deshmukh shruti bhosale wedding photos go viral : मराठी अभिनेता प्रतीक देशमुखने सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांच्या कन्या श्रुती भोसलेसोबत लग्नगाठ बांधली आहे. १० नोव्हेंबर रोजी पुण्यात पार पडलेल्या या विवाहसोहळ्याचे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.