नवरी मिळे हिटलरला’ फेम प्रसाद लिमये पुन्हा नव्या भूमिकेत; चाहत्याला दिलं खास उत्तर!
prasad limaye new role reply to fans : ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेता प्रसाद लिमये पुन्हा एका नव्या भूमिकेत झळकणार असल्याचे संकेत त्यांनी सोशल मीडियावर दिले आहेत. एका चाहत्याने “नकारात्मक भूमिका नको” असे म्हणत विनंती केल्यावर प्रसादने दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आहे.