“आजोबा आर्मीमध्ये, वडील CIDमध्ये… प्राजक्ता माळीने उघड केलं करिअरचं गुपित; म्हणाली – ‘मलाही या क्षेत्रात जायचं होतं!'”

prajakta mali karier khulasa

prajakta mali karier khulasa : प्राजक्ता माळीने लहानपणी कधीच अभिनेत्री होण्याचं ठरवलं नव्हतं. समाजसेवा किंवा पोलिस सेवेची आवड असूनही ती नृत्याच्या माध्यमातून अभिनयात आली आणि आज ती यशस्वी अभिनेत्री, निर्माती आणि बिझनेसवुमन म्हणून ओळखली जाते.