“आईला नाव ठेवायचं होतं ‘लीना’, पण शेवटी ‘प्राजक्ता’; प्राजक्ता माळीने सांगितला खास किस्सा”
prajakta mali name story leena to prajakta : प्राजक्ता माळी हिने तिच्या नावामागची मजेदार गोष्ट उलगडली. आईला मूळात तिचं नाव लीना ठेवायचं होतं, मात्र एका अनपेक्षित प्रसंगामुळे अखेर तिला ‘प्राजक्ता’ हे नाव मिळालं.