प्राजक्ता गायकवाडचा रॉयल विवाहसोहळा चर्चेत; शंभुराजसोबत नव्या आयुष्याची सुंदर सुरुवात!

prajakta gaikwad shambhuraj khutwad wedding ceremony

prajakta gaikwad shambhuraj khutwad wedding ceremony : अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने आज पारंपरिक पद्धतीने शंभुराज खुटवडसोबत सात फेर्‍यांनी वैवाहिक जीवनाची सुरुवात केली असून, लग्नातील रॉयल अंदाज सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.