सासूबाईंना पहिल्यांदा भेटताना पूजाची उडाली घाबरगुंडी; म्हणाली “घामच फुटला!”

pooja birari suchitra bandekar first meeting experience

pooja birari suchitra bandekar first meeting experience : पूजा बिरारी हिने सासूबाई सुचित्रा बांदेकर यांना पहिल्यांदा भेटतानाचा अनुभव शेअर करताना एक मजेशीर किस्सा सांगितला. पहिल्याच भेटीत तिला इतकी भीती वाटली की तिला अक्षरशः घाम फुटला होता.

बांदेकरांच्या घरी पहिल्यांदा गेले तेव्हा…” लग्नानंतर पूजा बिरारी मनमोकळेपणाने व्यक्त, सोहमबद्दल म्हणाली..!

pooja birari after marriage experience soham bandekar

pooja birari after marriage experience soham bandekar : अभिनेत्री पूजा बिरारी हिने लग्नानंतर पहिल्यांदाच तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. सोहम बांदेकरसोबतच्या विवाहसोहळ्यापासून ते सेटवरील केळवणापर्यंतच्या आठवणी तिने उलगडून सांगितल्या.