पुष्कर श्रोत्री यांना पितृशोक; वडील सुधाकर श्रोत्री यांचे निधन
pushkar shrotri father sudhakar shrotri passes away : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक-अभिनेता पुष्कर श्रोत्री यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वृत्तपत्र वितरण व्यवस्थेला आयुष्य अर्पण करणारे त्यांचे वडील सुधाकर श्रोत्री यांचे ८९ व्या वर्षी निधन झाले.