pankaj dheer death mrinal kulkarni emotional post“तुम्ही कायम आठवणीत राहाल…” पंकज धीर यांच्या निधनानंतर मृणाल कुलकर्णी यांची भावनिक पोस्ट
pankaj dheer death mrinal kulkarni emotional post : लोकप्रिय अभिनेता पंकज धीर यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली आहे. अभिनेत्री Mrinal Kulkarni यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.