अनपेक्षित क्षणांचा आनंद”… हर्षदा खानविलकर यांनी सांगलीत विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तकांचे वाटप करत व्यक्त केल्या भावना

harshada khanvilkar sangli notebook distribution news

harshada khanvilkar sangli notebook distribution news : ‘लक्ष्मी निवास’ फेम Harshada Khanvilkar यांनी सांगलीतील शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तके दिली. ‘चला हवा येऊ द्या’मध्ये झालेल्या त्यांच्या ‘तुला’ प्रसंगानंतर प्रत्यक्ष पुस्तकदान करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्या भावूक झाल्या.