“सूर्यादादाच्या प्रेमळ आणि कडक शिस्तीच्या भूमिकेतून नितीश चव्हाणने अनुभवले आयुष्यातील खरे नाते”

nitish chavan lakhat ek amcha dada post

nitish chavan lakhat ek amcha dada post : ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा नितीश चव्हाण नुकताच भावनिक झाला. मालिकेला निरोप देताना त्याने एक पोस्ट शेअर करत सहकलाकारांविषयी आणि आपल्या भूमिकेविषयी खास भावना मांडल्या आहेत.