स्वप्न पूर्ण! “निशांत पवार”ने घेतली पहिली कार, आनंदाचा खास क्षण चाहत्यांसोबत शेअर

nishant pawar first car dream come true

nishant pawar first car dream come true : “निशांत पवार”साठी हा क्षण खास ठरला आहे. स्वतःच्या मेहनतीतून पहिली कार खरेदी करत त्याने आपल्या कुटुंबासोबत आनंद साजरा केला असून, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.