बॉयफ्रेंड हवा तरच शो! निक्की तांबोळी चा बिग बॉस मराठी ५ मधील सस्पेन्सफुल किस्सा समोर
nikki tamboli bb marathi confession arbaaz : निक्की तांबोळी ने बिग बॉस मराठी ५ मध्ये एंट्री घ्यायच्या आधीच “बॉयफ्रेंड हवा” अशी अट ठेवली होती, असा मजेशीर खुलासा तिने फराह खानच्या शोमध्ये केला. स्टेजवरच अरबाजला पाहताच “Love At First Sight” झाल्याचंही ती म्हणाली.