विशाल निकम घेऊन येतो ‘येड लागल प्रेमाच’ मध्ये दमदार नरसिंह रूप, पाहा व्हिडीओ!
vishal nikam yed lagla premacha narsinha avatar : स्टार प्रवाहच्या ‘येड लागल प्रेमाच’ मालिकेत प्रेक्षकांसाठी एक रोमांचक वळण आले आहे. विशाल निकमचा नरसिंह अवतार आणि त्यासाठी घेतलेली मेहनत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.