मोनालिसावर दुःखाचा डोंगर; वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्रीने भावुक पोस्ट शेअर केली
भोजपुरी आणि हिंदी टीव्ही अभिनेत्री मोनालिसा (Monalisa) हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोशल मीडियावरून तिने वडिलांच्या निधनाची माहिती देत भावनिक पोस्ट शेअर केली असून चाहत्यांकडून तिला सहानुभूती व्यक्त केली जात आहे.