MNREGA योजना: ग्रामीण भारतातील रोजगाराची नवी क्रांती, प्रत्येक हाताला मिळाली कामाची हमी!
MNREGA scheme Employment guarantee in rural India : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (MNREGA) ग्रामीण भारतातील लाखो कुटुंबांना आर्थिक स्थैर्य देणारा एक प्रभावी उपक्रम ठरला आहे. या योजनेद्वारे सरकारने ग्रामीण भागात “मागेल त्याला काम” हे तत्व प्रत्यक्षात आणत रोजगाराची खरी हमी दिली आहे.