मनरेगा जॉब कार्ड आणि पेमेंट स्टेटस पाहण्याची सोपी पद्धत; तुमच्या खात्यात रोजगार रक्कम आली का ते जाणून घ्या
manrega job card check online : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MNREGA) अंतर्गत काम करणाऱ्या लाखो ग्रामीण कामगारांना त्यांच्या जॉब कार्ड, कामाचे स्टेटस आणि पेमेंटची माहिती आता ऑनलाइन सहज पाहता येते. जाणून घ्या कसा पाहाल तुमचा मनरेगा जॉब कार्ड आणि खात्यात पैसे जमा झाले का ते.