वीस वर्षांनंतरही आठवणी ताज्या – सुचित्रा बांदेकरसोबत काम करताना मिलिंद गवळी चा अनुभव

milind gawli suchitra bandekar junya aatavani shooting film city manpasand ki shadi

milind gawli suchitra bandekar junya aatavani shooting film city manpasand ki shadi : मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर सुचित्रा बांदेकरसोबतच्या जुन्या आठवणी शेअर केल्या. वीस वर्षांपूर्वीच्या ‘काळी बाहुली’पासून ‘मनपसंत की शादी’पर्यंतच्या प्रवासाची मजा आणि अनुभव त्यांनी मोकळेपणाने सांगितली.