याचसाठी टॅक्स भरतो का? मुलुंड ब्रिज दुर्घटनेनंतर रुचिरा जाधव यांचा संताप, प्रशासनावर थेट सवाल

mulund metro bridge accident ruchira jadhav angry

mulund metro bridge accident ruchira jadhav angry : मुलुंडमधील मेट्रो ब्रिज दुर्घटनेनंतर मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव यांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत नागरिकांच्या सुरक्षिततेवर आणि प्रशासनाच्या जबाबदारीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.