लक्ष्मी निवास’ फेम मेघन जाधव आणि अनुष्काच्या लग्नात मराठी कलाकारांची मोठी गर्दी!

lakshmi niwas meghan jadhav anushka celebs wedding

lakshmi niwas meghan jadhav anushka celebs wedding : ‘लक्ष्मी निवास’मधील लोकप्रिय अभिनेता मेघन जाधव आणि अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर यांच्या लग्नसोहळ्याने मराठी कलाविश्व एकत्र आणलं. अनेक मालिकांच्या टीम्सनी हजेरी लावून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

सात जन्मांची साथ! मेघन जाधव आणि अनुष्का पिंपूटकर यांनी बांधली लग्नगाठ; थाटामाटात पार पडला सोहळा

meghan jadhav anushka pimputkar wedding ceremony

meghan jadhav anushka pimputkar wedding ceremony : मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय जोडी मेघन जाधव आणि अनुष्का पिंपूटकर अखेर विवाहबद्ध झाली. थाटामाटात पार पडलेल्या या सोहळ्यात दोघांचा रॉयल पारंपरिक लूक आणि त्यांची सुंदर केमिस्ट्री चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरली.