तू कुठे आहेस मीरा? – तुला जपणार आहे मालिकेतून मुख्य अभिनेत्रीची एक्झिट? नव्या प्रोमोमुळे वाढल्या चर्चा

tula japnar aahe mahima mhatre update

tula japnar aahe mahima mhatre update : झी मराठी वरील तुला जपणार आहे मालिकेतील मीरा या भूमिकेत दिसणारी महिमा म्हात्रे काही दिवसांपासून मालिकेत दिसत नसल्याने सोशल मीडियावर तिने शो सोडल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.