हरिद्वारमध्ये ‘तू ही रे माझा मितवा’ फेम रुपल नंदचा पारंपरिक लूक; पिवळ्या अनारकलीतील फोटो सोशल मीडियावर चर्चेत

Rupal Nand Haridwar photoshoot yellow Anarkali look trending

Rupal Nand Haridwar photoshoot yellow Anarkali look trending : ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेतील अंजलीची भूमिका साकारणारी रुपल नंद सध्या तिच्या हरिद्वारमध्ये केलेल्या खास फोटोशूटमुळे चर्चेत आहे. पिवळ्या फ्लोरल अनारकली ड्रेसमधील तिचा ट्रॅडिशनल आणि मॉडर्न लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.