मालिका संपताच अभिनेत्री आजारी! शूटिंगचा शेवटचा दिवस साजरा करून घरी जाताच सानिका बनारसवाले ला सलाईन
Sanika Banaraswale After Lakshmichya Paulani Serial Ends : स्टार प्रवाहवरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर अभिनेत्री सानिका बनारसवाले हिच्यासाठी शेवटचा दिवस खास पण थकवणारा ठरला. सेटवर सेलिब्रेशन झालं, मात्र घरी पोहोचताच तिची प्रकृती बिघडली.