ठरलं तर मग: अर्जुनने पकडली प्रियाची चोरी, घरच्यांसमोर उडाली तिची तारांबळ
tharala tar mag 6 april episode arjun priya rahasya asmita bank drama : “ठरलं तर मग” च्या 6 एप्रिलच्या भागात अर्जुनने प्रियाचा खोटेपणा उघड करण्यासाठी टाकलेला सापळा, तर दुसरीकडे सचिनने अस्मिताच्या आयुष्यात निर्माण केलेला गोंधळ पाहायला मिळाला.