तू फारच आगाऊ नट आहेस…’ या एका वाक्यामुळे हेमंत पाटील यांचं आयुष्य बदललं; महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये कशी मिळाली एन्ट्री?

maharashtrachi hasyajatra hemant patil casting kissa

maharashtrachi hasyajatra hemant patil casting kissa : महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय शोमध्ये हेमंत पाटील यांची निवड सहज झालेली नव्हती. एका स्पर्धेत सचिन गोस्वामी यांनी केलेली थेट टिप्पणी आणि त्यानंतर अनेक वर्षांनी आलेला फोन… हेमंत पाटील यांनी उलगडला प्रवासाचा खरा किस्सा.

निलेश साबळे–भाऊ कदम यांची धमाकेदार कमबॅक एन्ट्री, ‘उगाच अवॉर्ड शो’चा प्रोमो चर्चेत

nilesh sable bhau kadam ugach award video

nilesh sable bhau kadam ugach award video : चला हवा येऊ द्यानंतर प्रथमच निलेश साबळे भाऊ कदम एकत्र स्टेजवर झळकणार आहेत. ‘उगाच अवॉर्ड’ सोहळ्याच्या प्रोमोमधील त्यांची एन्ट्री आणि मिश्कील संवाद सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

रंगावरुन हिणवलं तरी थांबला नाही प्रणित मोरे; ‘बिग बॉस १९’मध्ये उघड केला बालपणीचा वेदनादायक अनुभव

pranit more bigg boss experience

pranit more bigg boss experience : ‘बिग बॉस १९’मध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा कॉमेडियन प्रणित मोरे याने शोमध्ये आपल्या आयुष्यातील भावनिक प्रसंग उघड केला. लहानपणी रंगावरुन लोकांनी हिणवल्याचा आणि त्यामुळे आत्मविश्वास कमी झाल्याचा अनुभव त्याने शेअर केला.