सुनील बर्वे लवकरच आजोबा! लेकीच्या डोहाळे जेवणामुळे बर्वे कुटुंबात आनंदाचं वातावरण

Sunil Barve will become grandfather Sanika baby shower ceremony

Sunil Barve will become grandfather Sanika baby shower ceremony : मराठी अभिनेता सुनील बर्वे यांच्या घरी आनंदाचा सोहळा सुरू असून त्यांची लेक सानिका लवकरच आई होणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहेत.