मरून एथनिक ड्रेसमध्ये “शिवानी बावकर”चा साधा पण सुंदर लूक
Shivani Bavkar elegant ethnic look wins hearts : लोकप्रिय अभिनेत्री “शिवानी बावकर” हिने मरून रंगाच्या प्रिंटेड एथनिक ड्रेसमध्ये शेअर केलेल्या नव्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. साध्या लूकमध्येही तिचं आकर्षक व्यक्तिमत्त्व चाहत्यांना भुरळ घालत आहे.