हिरव्या साडीत शिवाली परबचा रॉयल अंदाज; ग्लॅमरस फोटोशूटने चाहत्यांना घातली भुरळ

Shivali Parab Green Saree Look

Shivali Parab Green Saree Look : ‘Maharashtrachi Hasyajatra’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवाली परब पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हिरव्या साडीत केलेल्या तिच्या आकर्षक फोटोशूटने सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधले असून तिच्या सौंदर्याचे जोरदार कौतुक होत आहे.