येड लागलं प्रेमाचं मालिकेतील अभिनेत्रीची नवी कार; प्राजक्ता नवनाळे ने वर्षभरात घेतली दुसरी आलिशान गाडी

prajakta navnale new curvv ev car video

prajakta navnale new curvv ev car video : मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या प्राजक्ता नवनाळे ने वर्षभरात दुसऱ्यांदा नवीन कार खरेदी केली आहे. Curvv EV या आलिशान गाडीचा व्हिडीओ शेअर करताच कलाकार आणि चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.