तू ही रे माझा मितवा’मधील मधुरा जोशीचं थेट बॉलीवूडमध्ये पदार्पण; आमिर खानच्या सिनेमात झळकणार!
tu hi re majha mitwa madhura joshi bollywood debut : तू ही रे माझा मितवा मालिकेतून घराघरात पोहोचलेली माधुरा जोशी आता आमिर खान प्रॉडक्शन्सच्या हिंदी चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.