सासूबाईंना पहिल्यांदा भेटताना पूजाची उडाली घाबरगुंडी; म्हणाली “घामच फुटला!”

pooja birari suchitra bandekar first meeting experience

pooja birari suchitra bandekar first meeting experience : पूजा बिरारी हिने सासूबाई सुचित्रा बांदेकर यांना पहिल्यांदा भेटतानाचा अनुभव शेअर करताना एक मजेशीर किस्सा सांगितला. पहिल्याच भेटीत तिला इतकी भीती वाटली की तिला अक्षरशः घाम फुटला होता.

लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील रम्याचा ग्लॅमरस अवतार चर्चेत

kashmira kulkarni red designer gown glamorous look

kashmira kulkarni red designer gown glamorous look : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी हिने ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२६’ सोहळ्यात लाल गाऊनमधील तिचा खास लूक सादर करत चाहत्यांची मनं जिंकली. तिच्या या ग्लॅमरस अंदाजाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

पिवळ्या घागऱ्यात खुलला अनुश्री मानेचा ग्लॅमरस लूक; फोटो पाहून चाहते झाले फिदा

Anushree Mane Yellow Ghagra Photos

Anushree Mane Yellow Ghagra Photos : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि ‘बिग बॉस मराठी ६’ मधून प्रसिद्धी मिळवलेली अनुश्री माने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पिवळ्या रंगाच्या आकर्षक घागऱ्यातील तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांना तिचा पारंपरिक आणि स्टायलिश लूक प्रचंड आवडला आहे.

ठरलं तर मग मालिकेतील प्रिया म्हणजेच प्रियांका तेंडोलकर राजस्थान ट्रिपवर; शेअर केले सुंदर फोटो

Tharal Tar Mag Actress Priyanka Tendolkar Rajasthan Trip Photos

Tharal Tar Mag Actress Priyanka Tendolkar Rajasthan Trip Photos : लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’मध्ये प्रिया ही भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर नुकतीच व्यस्त शेड्युलमधून ब्रेक घेऊन राजस्थान सफरीला गेली होती. उंट सफारीपासून राजवाड्यांच्या भेटीपर्यंत या ट्रिपचे सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले असून चाहत्यांकडून त्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पांढऱ्या साडीत ‘कमळी’ची होळी; विजया-निखिलची केमिस्ट्री चर्चेत!

vijaya babar white saree holi photos

vijaya babar white saree holi photos : विजया बाबर हिने होळीच्या निमित्ताने चाहत्यांसोबत शेअर केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. पांढऱ्या साडीत तिचा साधा पण आकर्षक लूक आणि निखिल दामलेसोबतची केमिस्ट्री चाहत्यांना भावली आहे.

गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेताना तितीक्षा तावडे समुद्रकिनाऱ्यावरचे सुंदर फोटो चर्चेत

titeeksha tawde  goa beach holiday photos

titeeksha tawde goa beach holiday photos : लोकप्रिय अभिनेत्री तितीक्षा तावडे सध्या गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेत असून समुद्रकिनाऱ्यावर मावळत्या सूर्याच्या साक्षीने टिपलेले तिचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. पती सिद्धार्थ बोडकेने कॅमेऱ्यात कैद केलेले हे क्षण चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

हुतात्मा चौकाजवळ रिल शूट केल्याने मराठी अभिनेत्री ट्रोल; नेटकऱ्यांचा संताप, जाणून घ्या नेमकं प्रकरण

Gauri Nalawade Hutatma Chowk Viral Video Controversy

Gauri Nalawade Hutatma Chowk Viral Video Controversy : मराठी अभिनेत्री गौरी नलावडे हिने मुंबईतील हुतात्मा चौकाजवळ शूट केलेल्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. स्मारकाच्या पार्श्वभूमीवर रिल्स बनवल्याने नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

फोटोतील ही अभिनेत्री ओळखली का? बिग बींसोबत झळकलेली अभिनेत्री चर्चेत

sayali patil goa photo viral marathi actress

sayali patil goa photo viral marathi actress : ‘घर, बंदूक, बिरयानी’ आणि ‘झुंड’मधील भूमिका गाजवलेली सायली पाटील सध्या तिच्या गोवा ट्रिपच्या स्टायलिश फोटोंमुळे चर्चेत आली आहे. चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव.

कमीत कमी मेकअप, जास्त पाणी आणि तणावमुक्त जीवन; कादंबरी कदमचा साधा स्किनकेअर मंत्र

kadambari kadam skin care routine and beauty tips

kadambari kadam skin care routine and beauty tips : लोकप्रिय अभिनेत्री कादंबरी कदम हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या त्वचेची काळजी कशी घेते याबद्दल मोकळेपणाने सांगितले. कमीत कमी मेकअप, भरपूर पाणी आणि तणावमुक्त राहण्याचा मंत्र ती रोज पाळते, असे तिने स्पष्ट केले.

प्राजक्ता माळी चा १५ दिवसांचा सोशल मीडिया ब्रेक; अध्यात्मासाठी फोनला दिला ‘Bye Bye’

prajkta mali next 15 days spiritual break

prajkta mali next 15 days spiritual break : लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी ने सोशल मीडियावरून १५ दिवसांचा ब्रेक जाहीर करत “Bye Bye फोन” असा संदेश दिला आहे. सध्या ती अध्यात्मिक साधनेसाठी आश्रमात दाखल झाली असून चाहत्यांमध्ये तिच्या निर्णयाची चर्चा रंगली आहे.