अविनाश नारकर घरकाम करताना दिसले; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

avinash narkar housework reel appreciation

avinash narkar housework reel appreciation : अविनाश नारकर यांनी घरात झाडू मारत, फरशी पुसत आणि भाजी आणत केलेल्या कामाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून चाहत्यांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आदर्श पती म्हणून त्यांची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

लग्नाच्या वाढदिवशीच हक्काचं घर! पुष्कर सरद आणि अमृता चंद्रप्रभा यांच्या स्वप्नपूर्तीचा खास क्षण

pushkar sarad amruta chandraprabha new home

pushkar sarad amruta chandraprabha new home : मराठी टीव्हीवरील लोकप्रिय जोडपं पुष्कर सरद आणि अमृता चंद्रप्रभा यांनी अखेर त्यांचं स्वप्नवत घर घेतलं आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी गृहप्रवेश करत चाहत्यांशी आनंद शेअर केला आहे.

एक वर्ष अधिक शहाणं, पण तितकंच गोड प्रेम!” – ईशा केसकरच्या वाढदिवसानिमित्त ऋषी सक्सेनाची भावूक पोस्ट

isha keskar birthday rishi saxena special post

isha keskar birthday rishi saxena special post : अभिनेत्री ईशा केसकरच्या वाढदिवसानिमित्त तिचा जोडीदार अभिनेता ऋषी सक्सेनाने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत प्रेमळ शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा या जोडीची चर्चा रंगली आहे.

अभिनय बेर्डेनं सांगितली वडिलांची आठवण; लक्ष्मीकांत बेर्डेच्या स्टारडमवर दिला सखोल अनुभव

abhinay berde laxmikant berde star dham

abhinay berde laxmikant berde star dham : अभिनेते Abhinay Berde ने आपल्या वडिल लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावर असलेली प्रेक्षकांची निःशर्त लोकप्रियता आणि सुपरस्टार डोळ्यांसमोर आलेले अनुभव सांगितले.

“मराठी कलाकारांसाठी संघर्ष वाढतोय; काम आणि संधी कमी झाल्याचं धनंजय पोवारचं स्पष्ट मत”

marathi chitrapatsrushti dhananjay powar bolala

marathi chitrapatsrushti dhananjay powar bolala : ‘बिग बॉस मराठी ५’ फेम धनंजय पोवारने मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याच्या परिस्थितीवर मन मोकळं करत पोस्ट शेअर केली आहे. “काम कमी, संधी कमी आणि जे आहे त्यात दम नाही,” असं म्हणत त्याने कलाकारांच्या संघर्षाबद्दल स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.

सीआयडी एसीपी प्रद्युम्नच्या प्रेरणेवर मधुरा वेलणकरची खास प्रतिक्रिया

madhura velankar shivaji satam kautuk

madhura velankar shivaji satam kautuk : अभिनेत्री मधुरा वेलणकरने ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांच्या कामगिरीबद्दल आणि त्यांच्या प्रामाणिक मेहनतीबद्दल मनमोकळेपणाने कौतुक केले. त्यांनी सांगितले की पंचाहत्तरी ओलांडल्यानंतरही ते नवीन प्रयोग करण्यासाठी नेहमीच तयार असतात.