‘पारू’ मालिकेतून सुनील बर्वेची एक्झिट? खास पोस्टनंतर चाहत्यांमध्ये चर्चा रंगली
sunil barve paru maliketun exit : ज्येष्ठ अभिनेते सुनील बर्वे (Sunil Barve) यांनी सहकलाकारांसोबत शेअर केलेली पोस्ट पाहून प्रेक्षकांमध्ये त्यांच्या ‘पारू’ मालिकेतून बाहेर पडण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.