“प्रियाच्या जाण्यानंतर तिच्या आठवणींसह पुढे जाणं..शंतनू मोघेची भावनिक प्रतिक्रिया कामच तिच्यासाठी खरी श्रद्धांजली”

shantanu moghe priya marathe nidhan pratikriya

shantanu moghe priya marathe nidhan pratikriya : अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर पती Shantanu Moghe पुन्हा कामावर परतला आहे. भावनिक मुलाखतीत तो म्हणाला, “कलाकाराचं खरं कर्तव्य म्हणजे प्रेक्षकांचं मनोरंजन. काम करत राहणं हीच माझ्या प्रियासाठी श्रद्धांजली आहे.”