“Inspector Zende”: मनोज वाजपेयी आणि जिम सर्भ यांचा दमदार अभिनय,रोमांचक विनोदी कथा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित
“Inspector Zende” या नेटफ्लिक्सवरील चित्रपटात मुंबई पोलिस अधिकारी मधुकर झेंडे यांची चार्ल्स सोभराजविरुद्धची रोमांचक लढत विनोदी रंगात दाखवली आहे. मनोज वाजपेयींचा अप्रतिम अभिनय आणि जिम सर्भची करिष्माई भूमिका प्रेक्षकांना खिळवून ठेवते.