Bigg Boss 19 : भारतीय क्रिकेटरची बहीण Malti Chahar घेणार एन्ट्री, घरात रंगणार नवा ड्रामा!

bigg boss 19 malti chahar wild card entry

bigg boss 19 malti chahar wild card entry : ‘बिग बॉस १९’मध्ये लवकरच भारतीय क्रिकेटर दीपक चहरची बहीण Malti Chahar वाइल्ड कार्डद्वारे एन्ट्री घेणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेत्री आणि मॉडेल असलेल्या मालतीच्या आगमनाने शोमधील समीकरणं पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.