मकरसंक्रांतीला काव्याचा जलवा! रम्याची पतंग कापताच पार्थ पुन्हा काव्यावर फिदा लग्नानंतर होईलच प्रेम मध्ये मोठा ट्विस्ट
lagnanantar hoilch prem makar sankranti promo : स्टार प्रवाहवरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या मकरसंक्रांती स्पेशल प्रोमोमध्ये काव्या-रम्याचा नवा सामना पाहायला मिळणार असून, पार्थ काव्याच्या रूपावर पुन्हा एकदा फिदा झाल्याचं दिसत आहे.