माहीविजच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण; घटस्फोटानंतर खास मित्रासाठी लिहिलेल्या शब्दांनी वेधलं लक्ष

mahhi vij post after divorce

mahhi vij post after divorce : माहीविज ने घटस्फोटानंतर शेअर केलेल्या भावनिक पोस्टमुळे सोशल मीडियावर नव्या चर्चांना सुरुवात झाली असून तिच्या आयुष्यातील या टप्प्याकडे चाहत्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे.