“‘मी त्याला शिवी दिली…’ महेश मांजरेकरांचा सलमानवर संताप, पुढील चित्रपटावर घेतला मोठा निर्णय!”

mahesh manjrekar salman khan controversy antim set

mahesh manjrekar salman khan controversy antim set : अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी एका मुलाखतीत सलमान खानसोबत पुढे चित्रपट करणार नसल्याचं मोठं विधान करत ‘अंतिम’च्या सेटवरील घडामोडींवरही प्रकाश टाकला.