आकाशी पैठणी आणि मोत्यांचा साज; मधुराणी गोखलेचा साधा पण देखणा साडी लूक चर्चेत
madhurani gokhale sky blue paithani saree look : ‘आई कुठे काय करते’ मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी गोखले सध्या तिच्या आकाशी रंगाच्या पैठणी साडीतील देखण्या लूकमुळे चर्चेत आहे. साधेपणातही उठून दिसणाऱ्या या लूकला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळत आहे.