झी मराठीवर येतेय ‘शुभ श्रावणी’ नवी मालिका; ९ वर्षांनी लोकेश गुप्तेचं कमबॅक, दमदार कलाकारांची फौज तयार
shubh shravani zee marathi new serial : ‘Shubh Shravani’ या नव्या मालिकेत वल्लरी विराज, सुमित विजय यांच्यासह लोकेश गुप्ते तब्बल नऊ वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. मालिकेचा प्रोमोमुळे प्रेक्षकांच्या उत्सुकतेत वाढ.