मित्राची बहीण म्हणून थांबलो… पण प्रेम थांबलं नाही!’प्रसाद जवादेने सांगितली अमृता देशमुखसोबतची प्रेमकहाणी, लिव्ह इनपासून लग्नापर्यंतचा प्रवास
prasad jawade amruta deshmukh real love story : मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडपे प्रसाद जवादे अमृता देशमुख यांनी त्यांच्या प्रेमकहाणीचा प्रवास नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत उलगडला. ‘बिग बॉस’पासून सुरू झालेलं हे नातं लिव्ह इन आणि नंतर थाटामाटात झालेल्या लग्नापर्यंत कसं पोहोचलं, याबद्दल दोघांनी दिलखुलासपणे सांगितलं आहे.