Ankur Wadhave दुसऱ्यांदा झाला बाबा! दिवाळीच्या मुहूर्तावर दिली आनंदाची बातमी

ankur wadhave diwali special good news

ankur wadhave diwali special good news : लोकप्रिय विनोदी कलाकार Ankur Wadhave पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘चला हवा येऊ द्या’मुळे घराघरांत पोहोचलेला हा अभिनेता दुसऱ्यांदा वडील झाला आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर त्याने ही आनंदवार्ता चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

दिवाळीत ‘मंजुलिका’ आणि ‘सूतळी बॉम्ब’चा धमाल अवतार; कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे ची हटके दिवाळी शुभेच्छा

Diwali wishes kushal Badrike shreya Bugde

Diwali wishes kushal Badrike shreya Bugde : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकार कुशल बद्रिके आणि Shreya Bugde यांनी दिवाळीच्या निमित्ताने एक भन्नाट व्हिडिओ शेअर करत प्रेक्षकांना हटके पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. या अनोख्या गेटअपमुळे चाहत्यांनी त्यांच्या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.