मी सात वर्षांचा असताना…” अभिनय बेर्डे ने सांगितली लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण
abhinay berde laxmikant berde first memory interview : अभिनय बेर्डे नी वडील लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दलची सर्वात पहिली आठवण शेअर केली आहे. सातव्या वर्षी वडिलांना गमावलेल्या अभिनयनं सांगितलं की त्यांना सर्वाधिक आठवतात ते त्यांच्या स्टेजवरील धडाकेबाज परफॉर्मन्सचे क्षण.