‘लपंडाव मालिकेचा पहिला भाग : रुपाली भोसलेची दमदार एंट्री, पहिल्याच भागाने प्रेक्षकांची मने जिंकली

lapandav Malika pahila bhag ani pratikriya

lapandav Malika pahila bhag ani pratikriya : स्टार प्रवाहवरील नवीन मालिका ‘लपंडाव मालिकेचा पहिला भागाने प्रेक्षकांवर छाप पाडली आहे. रुपाली भोसलेच्या ‘सरकार’च्या अभिनयाने आणि कृतिका देवच्या निरागस भूमिकेने प्रेक्षकांना पहिल्याच भागात गुंतवून ठेवलं.