लक्ष्मी निवास मध्ये ललित प्रभाकरची एन्ट्री; जान्हवीमुळे जयंतचा संताप, मालिकेत मोठा ट्विस्ट

lakshmi niwas lalit prabhakar entry new twist

lakshmi niwas lalit prabhakar entry new twist : लक्ष्मी निवास मालिकेत ललित प्रभाकरच्या एन्ट्रीमुळे कथानकाला नवं वळण मिळणार आहे. जान्हवी, जयंत आणि भावना यांच्या आयुष्यात मोठे बदल घडताना पाहायला मिळणार आहेत.