“कुशल बद्रिकेला स्वतःवरच पडला प्रश्न – ‘माझ्यात असं काय?’ पत्नी म्हणाली

kushal badrike wife special reply

kushal badrike wife special reply : प्रसिद्ध विनोदी अभिनेता Kushal Badrike ने नुकताच सोशल मीडियावर पत्नी सुनयनासोबतचा एक व्हिडीओ शेअर करत मजेशीर किस्सा सांगितला. “माझ्यात ना रंग, ना रूप, ना पैसा… तरी बायकोने मला का पसंत केलं?” या प्रश्नावर पत्नीनं दिलेलं उत्तर ऐकून चाहत्यांची एकच प्रतिक्रिया – काय जोडी आहे!