प्रसूतीच्या कळांमध्येही तू माझ्यासोबत होतास…” – कुंजिका काळविंट ची नवऱ्यासाठीची भावूक पोस्ट चर्चेत
kunjika kalwint emotional post for husband : स्टार प्रवाहवरील शुभविवाह मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री कुंजिका काळविंट हिने नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेली हृदयस्पर्शी पोस्ट सध्या सोशल मीडियावर भावनिक चर्चेचा विषय ठरत आहे.