सई ताम्हणकर आणि क्रिती सनॉनची स्पेशल दिवाळी: ‘परमसुंदरी’ रियुनियनचा क्षण
sai tamhankar krithi sanon diwali special : सई ताम्हणकरच्या मुंबईतील दिवाळी सेलिब्रेशनमध्ये अभिनेत्री क्रिती सनॉनसोबतची मजेशीर मैत्री पाहायला मिळाली; ‘परमसुंदरी’ रियुनियन चाहत्यांना भावले.