‘बिग बॉस’ फेम Sara Khan पुन्हा लग्नबंधनात — चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव!

sara khan dusare lagn ramayan lakshman sun

sara khan dusare lagn ramayan lakshman sun : लोकप्रिय अभिनेत्री आणि बिग बॉस फेम Sara Khan हिने तिच्या बॉयफ्रेंड क्रिश पाठकसोबत कोर्ट मॅरेज करून सर्वांना सुखद धक्का दिला आहे. ‘रामायण’ मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारे सुनील लहरी यांचा मुलगा क्रिश याच्यासोबत सारा विवाहबद्ध झाली आहे.